गिरीश Mahajan यांचा 'खडसे' होणार? | व्हायरल फोटोमागे AI की राजकीय कट? | Maharashtra Politics

Jabari Khabari
リアクション
2026年06月24日
गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंमागे नेमकं काय?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली मंत्री गिरीश महाजन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे फक्त सोशल मीडिया वादळ आहे की यामागे मोठं राजकारण दडलंय? उत्तर महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे, कुंभमेळा प्रकल्प आणि अंतर्गत राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

AI फोटो, राजकीय कट की निव्वळ अफवा?

तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

अशाच Exclusive Political Updates साठी Follow करा @JabariKhabari


#GirishMahajan #BJP #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #ViralPhotos #AIGenerated #CyberCrime #DevendraFadnavis #NorthMaharashtra #PoliticalUpdate #MaharashtraNews #jabarikhabari